//=time() ?>
पुण्यामधील बालगंधर्व कलादालनामध्ये पुलोत्सव आयोजित करण्यात आला आहे..यामध्ये आजपासून पुलकित रेषा नावाने व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे..पुणेकरांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट द्यावी..ह्या प्रदर्शनातील माझी काही चित्रे..
प्रदर्शन-२१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर
@pldeshpande
:D ~ फटा पोस्टर निकला सुपर हिरो ~ :D
#गेला_उडत
@SIDDHARTH23OCT @mekedarshinde @ @sachingurav