Sujit Pandurang Patilさんのプロフィール画像

Sujit Pandurang Patilさんのイラストまとめ


Mechanical Engineer | Traveller | Son of Farmer | Blogger | Dreamer | Jalgaonkar 😎🇮🇳
classmatedream.blogspot.com

フォロー数:1117 フォロワー数:2490

📌

दिवसागनिस ऑक्सिजन बेड कुठे शिल्लक आहेत , हे प्रसारमाध्यमांनी दाखवने जास्त गरजेचे आहे, पण सद्या ते बिनकामाचे अपडेट ते दाखवत आहेत , तुमच्या अस्मिता , मान , सन्मान , ग्लॅमर , पॉलिटिक्स टीआरपी कव्हरेज , बिग ब्रेकिंग यापेक्षा एखाद्याच्या कुटुंबातील जीव महत्वाचा असतो रे

2 10




देश आणि राज्यापुढच्या सर्व समस्या जणू संपल्या आहेत. त्यामुळे सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरण, रिया चक्रवर्ती आणि आता कंगना रणाैत हेच विषय जणू माध्यमांच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डाॅ. रघुराम 👇

8 37



उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्या शिवाय चैन पडत नाही.... जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात.पण तो जिवंत असला तर त्याला जागीच ठार मारतात....

14 108





" कर्ण " महाभारतातील एक शूर राजा
सर्वोत्कृष्ट धनुर्धर , दानशूर अश्या अनेक कारणांनी आपण त्याला ओळखतो.
त्यांच्या शुरतेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असणार परंतु कर्ण व जीवन यांची सांगळ घालण्याचा हा प्रयत्न म्हणून कर्ण एक वेगळ्या रीतीने मांडतोय
1/11

83 399