नवीन व्यंगचित्र_सामान्य व्यक्तीच्या मेंदूची जागा आणि हिंदीला राष्ट्रभाषा समजणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूची जागा.
सध्या अनंत गीते नावाचे दिल्लीत असणारे एक आपले महाराष्ट्रीय मंत्री महोदय आहेत ज्यांचा मेंदू इथे आहे हे समजलं.

8 22

झी मराठीने लहान मुलांसाठी सादर केलेला पहिला सुट्टी विशेषांक "खाली डोकं वर पाय"या अंकामधील "रेवाची गोष्ट" ह्या कथेसाठी मी केलेली चित्रे.आपण नक्की विकत घ्या हा विशेषांक.
शब्दांकन-जितेंद्र जोशी
चित्रे-गौरव यादव

0 6

झी मराठीने लहान मुलांसाठी सादर केलेला पहिला सुट्टी विशेषांक "खाली डोकं वर पाय"या अंकामधील दिलीप प्रभावळकर यांच्या अनुभवावर आधारित "अंतरंग दिलीप" ह्या कथेसाठी मी केलेली चित्रे.आपण नक्की विकत घ्या हा विशेषांक.

11 49

लक्ष्मीपूजन औचित्याने मा. राजसाहेब ठाकरेंच व्यंगचित्र

101 489

नवीन व्यंगचित्र..ट्रॅपेन्द्र तात्याबली..new cartoon stuff..donald trump as trumpendra tatyabali

0 1

टालिनुपर्ने पुराना दुलोहरु समेत यथास्थितिमै रंगाइरहेको देख्दा सर्खारको यस्तो चित्र कोरियो ।

6 13

लौ हेर्नुहोस्, बर्ष खेलाडी र बर्ष गफाडी । :) मा ले बनाएको ब्यङ्ग्य चित्र ।

15 5