//=time() ?>
जगाला मानवतेचा व शांतीचा संदेश देणारे तथागत #गौतमबुद्ध यांचे विचार, तत्वज्ञान आजही तेव्हढेच मानवाच्या उत्कर्षासाठी प्रेरणादायी आहेत ,बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा