लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करणं..आणि दंगल उसळवून मतांचं विकेंद्रीकरण करणं हे "भाजपा"ला काही नवीन नाही..परंतु जगाने यामध्ये लक्ष घातल्यानंतर मात्र पंतप्रधान आणि भाजप यांची खूपच नाचक्की झाली..

1 12