या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
चिपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमानप्रवास आता शक्य झाला आहे.आपली दशावतारी मंडळी त्यांच्या नाटकाच्या प्रयोगासाठी विमान प्रवास करतील?पण याच विमान प्रवासात त्यांना जर खरा "नाटक्या माणूस" भेटला तर?

28 244