मार्मिक मुखपृष्ठ
लतादीदींचं संपूर्ण आयुष्य हे गाण्यासाठी होतं..सुरांना त्यांनी आपल्या अंतर्मनात साठवून ठेवलं..आणि तेचं सुर आता त्यांच्या जाण्यानंतरही..कणाकणाने जगात भ्रमण करत राहतील..आणि पिढ्यानपिढ्या आनंद देतील..
भावपूर्ण श्रद्धांजली...💐

0 10

लतादीदी...🙏🏼🙏🏼
एका सांगीतिक सुवर्णकाळाची समाप्ती..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐😔😔

1 16