Atul Bhaleraoさんのプロフィール画像

Atul Bhaleraoさんのイラストまとめ


Landscape Artist from Nashik
Cell:9822007701
email id: [email protected]
atulbhalerao.in

フォロー数:4862 フォロワー数:1052


संकटांच वादळ तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच
सय्यमाने व धैर्याने आपण त्यावरही इलाज काढणारच

5 33


ऊन, पाऊस वारा येतच राहणार
पाय रोवून संघर्ष करणाराच फ़क्त टिकणार
Watercolour on paper

7 37

पाण्यात पडल्याशिवाय
पोहता येत नसतं
संकटांचा सामना केल्याशिवाय
यश मिळत नसतं

2 28


तृप्त झाली आता धरती
पाहून रीत आकाश
डोलू लागली पिक वरती
मंद झालाय प्रकाश

10 75

रहावं प्रवाही सदा
एखाद्या अवखळ झऱ्यासारखं
सोडोनी बुरसट वाटा
वहावे निर्मळ पाण्यासारखं

5 28

साथ दुचाकीचा असो वा चारचाकीची
पावसाळ्यातील मजा काही और आहे
शोधायला कशाला पाहिजे दूर
जमिनीवरचा स्वर्ग हा इथेच आहे

2 25

जगाला मानवतेचा व शांतीचा संदेश देणारे तथागत यांचे विचार, तत्वज्ञान आजही तेव्हढेच मानवाच्या उत्कर्षासाठी प्रेरणादायी आहेत ,बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

1 9


रुबाब दाखवणं अनं रुबाबदार असणं
यात माणसं करतात योग्य व्यक्तीची पारख
एकात झळकते अहंकाराचीच फक्त मस्ती
एकात स्पष्ट दिसते माणसाची खरी ओळख

1 3