//=time() ?>
स्कॅम १९९२ मधलं सर्वात जास्त जे पात्र मला आवडलं होतं ते म्हणजे मनू मुंद्रा..जे साकारलं होतं "सतीश कौशिक" सरांनी..हे चित्र मी त्यावेळी रेखाटलं होतं,जे त्यांनाही खूप आवडलं होतं..आज ते गेल्याची न्यूज जेव्हा वाचली तेव्हा खूप वाईट वाटलं..एक खूप चांगला अभिनेता चित्रपटसृष्टीने गमावला.💐… https://t.co/kJETO468t2
लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करणं..आणि दंगल उसळवून मतांचं विकेंद्रीकरण करणं हे "भाजपा"ला काही नवीन नाही..परंतु जगाने यामध्ये लक्ष घातल्यानंतर मात्र पंतप्रधान आणि भाजप यांची खूपच नाचक्की झाली..
#bjp #NupurSharma #धार्मिक_दंगे_बंद_करो #gauravsarjerao
“मार्मिक”कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..🙏🏼
#gudhipadva #happygudipadwa
@OfficeofUT @AUThackeray @ShivSena @rautsanjay61 @SaamanaOnline
@MTBabyaKide #फुलटूकार्निवल #खूप खूप धमाल .. बाब्या we vl miss u ..पुढच्या वर्षी लवकर ये .@TheRuiaite @mataonline