//=time() ?>
आज ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन 🎭 आजच्या दिवशी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदास भावेंनी "सीता स्वयंवर" हे पहिलं नाटक सांगली ह्याठिकाणी सादर केलं म्हणून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. #caricature @gauravsarjerao ❤️#sandeeppathak