Gaurav Sarjeraoさんのプロフィール画像

Gaurav Sarjeraoさんのイラストまとめ


Marmik cover Cartoonist, Freelance Cartoonist, Storyboard Artist, Illustrator, SatyaShodhak!
instagram.com/gauravsarjerao…

フォロー数:112 フォロワー数:1628

या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
या देशात आता प्रश्न विचारणं सुद्धा गुन्हा ठरू लागलेला आहे..
Art

19 84

स्कॅम १९९२ मधलं सर्वात जास्त जे पात्र मला आवडलं होतं ते म्हणजे मनू मुंद्रा..जे साकारलं होतं "सतीश कौशिक" सरांनी..हे चित्र मी त्यावेळी रेखाटलं होतं,जे त्यांनाही खूप आवडलं होतं..आज ते गेल्याची न्यूज जेव्हा वाचली तेव्हा खूप वाईट वाटलं..एक खूप चांगला अभिनेता चित्रपटसृष्टीने गमावला.💐… https://t.co/kJETO468t2

7 51

मार्मिक मुखपृष्ठ
देशाच्या जडणघडणीमध्ये बहुजनांना महत्त्वाचं स्थान मिळावं यासाठी एकाचं चळवळीत ज्या दोन महामानवांनी काम केलं असे प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर!यांच्या विचारांचा वारसा घेऊन या दोघांचे नातू एकत्र आले आहेत!

20 117

मार्मिक मुखपृष्ठ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..बाळासाहेबांचे विचार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना नावाचा पक्ष चालवणारे (असं त्यांना वाटतं.) परदेशामध्ये जाऊन असं सांगतात की मी मोदींचा माणूस आहे..अशी निष्ठा हवी..तोंडी बाळासाहेब आणि मनी मोदी.

21 111

या आठवड्याचे मार्मिक मुखपृष्ठ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती..संघर्षाच्या काळातच शिवसेनेने नेहमी भरारी घेतलेली आहे..काळ‌ खडतर आहे,परंतु बाळासाहेबांचा आशीर्वाद नेहमीच शिवसैनिकांच्या सोबत असेल.
Artwork

7 33

महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी राज्यपाल कोश्यारीच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई यांच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने गरळ ओकणाऱ्या अशा विकृतीला पेकाटात लाथ घालून हकलवलं पाहिजे!

13 67

केली शेकडो वर्ष काही लोकांच्या मेंदूतील मनुवादी किडे वळवळ करायचे थांबलेले नाहीत..धर्माच्या नावाखाली दुसर्‍यांच्या आयुष्यात दखल देत ते नेहमीचं ढवळाढवळ करत आलेत..या वृत्तीचा निषेध नेहमीच व्हायलाचं हवा!!या वृत्तीला मुळापासून उखडायलाचं हवं!!

36 163

या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
राजकारणातले चाणक्य म्हणून भक्तमंडळी ज्या शहांची वाहवा करतात..त्यांना त्यांच्याच डावात अडकून बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेपासून दूर केलं..

13 84