Gaurav Sarjeraoさんのプロフィール画像

Gaurav Sarjeraoさんのイラストまとめ


Marmik cover Cartoonist, Freelance Cartoonist, Storyboard Artist, Illustrator, SatyaShodhak!
instagram.com/gauravsarjerao…

フォロー数:112 フォロワー数:1628

लोकांच्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्य करणं..आणि दंगल उसळवून मतांचं विकेंद्रीकरण करणं हे "भाजपा"ला काही नवीन नाही..परंतु जगाने यामध्ये लक्ष घातल्यानंतर मात्र पंतप्रधान आणि भाजप यांची खूपच नाचक्की झाली..

1 12

मार्मिक मुखपृष्ठ
जर कुणी खरंच दोषी असेल तर त्याला भारतीय कायद्यानुसार शिक्षा ही व्हायलाच पाहिजे!पण सध्याच्या घडीला "भाजप" या पक्षाला पूर्णपणे सूट मिळालेली आहे..भाजपचे कितीही घोटाळे बाहेर आले तरीसुद्धा कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळतो..नेहमीच यांचं पारडं जड असतं.

18 120

“मार्मिक”कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..🙏🏼


0 12

Satish Acharya Sir..Whoever the government is..He is always in the role of a good Opposition through his cartoons!.
Sir, Belated Happy birthday to you..😅always keep awakening people through cartoons..we are with you!❤️🙌🏽

12 170

One of The best character from movie "Jhund"!
I liked so much Butler Chacha and his Attitude..So I draw him😊
Watch this movie!!Fantastic!

2 26

मार्मिक मुखपृष्ठ
लतादीदींचं संपूर्ण आयुष्य हे गाण्यासाठी होतं..सुरांना त्यांनी आपल्या अंतर्मनात साठवून ठेवलं..आणि तेचं सुर आता त्यांच्या जाण्यानंतरही..कणाकणाने जगात भ्रमण करत राहतील..आणि पिढ्यानपिढ्या आनंद देतील..
भावपूर्ण श्रद्धांजली...💐

0 10

लतादीदी...🙏🏼🙏🏼
एका सांगीतिक सुवर्णकाळाची समाप्ती..
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐😔😔

1 16

या आठवड्याचं मार्मिक मुखपृष्ठ
सात वर्ष अहोरात्र राबणार्‍या,१८-१८ तास काम करणार्‍या,खोट्या गोष्टींचा मारा सहन करणार्‍या टेलिप्रॉम्प्टरला सलाम..त्याला आता आराम द्यावा ही पंतप्रधानांना विनंती...

1 16