Gaurav Sarjeraoさんのプロフィール画像

Gaurav Sarjeraoさんのイラストまとめ


Marmik cover Cartoonist, Freelance Cartoonist, Storyboard Artist, Illustrator, SatyaShodhak!
instagram.com/gauravsarjerao…

フォロー数:112 フォロワー数:1628

तुमची व्यंगचित्रं पाहिली आणि मला व्यंगचित्र काढावसं वाटू लागलं.तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता.#साहेब 🙏🙏व्यंगचित्रातून तुम्हाला मानाचा मुजरा..#BalaSahebThackeray

2 19

यंदाच्या पुलोत्सवासाठी केलेले व्यक्तिचित्र..पुलंच्या असा मी असामी मधील आप्पा भिंगार्डे😂#characterdesign

2 4

नवीन व्यंगचित्र_सामान्य व्यक्तीच्या मेंदूची जागा आणि हिंदीला राष्ट्रभाषा समजणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूची जागा.
सध्या अनंत गीते नावाचे दिल्लीत असणारे एक आपले महाराष्ट्रीय मंत्री महोदय आहेत ज्यांचा मेंदू इथे आहे हे समजलं.

8 22

झी मराठीने लहान मुलांसाठी सादर केलेला पहिला सुट्टी विशेषांक "खाली डोकं वर पाय"या अंकामधील "रेवाची गोष्ट" ह्या कथेसाठी मी केलेली चित्रे.आपण नक्की विकत घ्या हा विशेषांक.
शब्दांकन-जितेंद्र जोशी
चित्रे-गौरव यादव

0 6

झी मराठीने लहान मुलांसाठी सादर केलेला पहिला सुट्टी विशेषांक "खाली डोकं वर पाय"या अंकामधील दिलीप प्रभावळकर यांच्या अनुभवावर आधारित "अंतरंग दिलीप" ह्या कथेसाठी मी केलेली चित्रे.आपण नक्की विकत घ्या हा विशेषांक.

11 49

योग विद्या निकेतनच्या पोस्टर स्पर्धेसाठी केतकी आणि माझ्या संकल्पनेतून साकारलेले हे पोस्टर्स...दैनंदिन जीवनातील योग हा विषय घेऊन गेलेली ही काही पोस्टर्स..रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या काही गमतीदार घटना आणि योगातील प्रकार..#yoga

2 4

" ह्या माणसाने आम्हाला हसवलंय..!!!

0 2

नवीन व्यंगचित्र..ट्रॅपेन्द्र तात्याबली..new cartoon stuff..donald trump as trumpendra tatyabali

0 1