//=time() ?>
मार्मिक मुखपृष्ठ
देशाच्या जडणघडणीमध्ये बहुजनांना महत्त्वाचं स्थान मिळावं यासाठी एकाचं चळवळीत ज्या दोन महामानवांनी काम केलं असे प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर!यांच्या विचारांचा वारसा घेऊन या दोघांचे नातू एकत्र आले आहेत!
@OfficeofUT @ShivSena @VBAforIndia @Prksh_Ambedkar
मार्मिक मुखपृष्ठ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..बाळासाहेबांचे विचार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना नावाचा पक्ष चालवणारे (असं त्यांना वाटतं.) परदेशामध्ये जाऊन असं सांगतात की मी मोदींचा माणूस आहे..अशी निष्ठा हवी..तोंडी बाळासाहेब आणि मनी मोदी.
#marmik #shivsena #maharashtra #gauravsarjerao
या आठवड्याचे मार्मिक मुखपृष्ठ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती..संघर्षाच्या काळातच शिवसेनेने नेहमी भरारी घेतलेली आहे..काळ खडतर आहे,परंतु बाळासाहेबांचा आशीर्वाद नेहमीच शिवसैनिकांच्या सोबत असेल.
Artwork @gauravsarjerao
#BalasahebThackeray #Shivsena #cartoonist
तमाम शिवसैनिकांची मायेची सावली, आमच्या माऊली स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!
.
@AUThackeray @Iamrahulkanal @ShivSena
Few artworks from Calender 2022 project with #IloveMumbai foundation
बाबासाहेब आपके कारवां को मोमबत्तियां जला कर नही,
कलम उठा कर आगे लेकर जाएंगें
#जयभीम
आज ABP माझा वर मुलाखत पाहताना बाबासाहेबांचं #अर्कचित्र करण्याचा मोह आवरला नाही! श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेछा 🌹 #बाबासाहेबपुरंदरे #Abpmajha #Maharashtra #माझाक्लिक #मराठी
"Prime Minister Narendra Modi" Ji 𝗣𝗿𝗼𝗺𝗶𝘀𝗲𝗱 "Ache Din" 𝗕𝘂𝘁 𝗗𝗲𝗹𝗶𝘃𝗲𝗿𝗲𝗱 ‼
▪️ #COVIDEmergency
▪️ #lockdown2021
▪️ #IndiaCovidCrisis
𝗠𝗲𝗮𝗻𝘄𝗵𝗶𝗹𝗲 It's Time 𝗧𝗼 #ExitModi 𝗡𝗼𝘄 We 𝗖𝗮𝗻'𝘁 Say #IStandWithModi ‼
#मजदूरों_के_मसीहा_बाबासाहेब
धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे...मन:पूर्वक धन्यवाद
Art by @UdayGaneshMohit
@OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms @the_yuvasena
प्रखर राष्ट्रवादी एवं जनप्रिय नेता #बालासाहेब_ठाकरे जी की पुण्यतिथि पर विनम्र श्रद्धांजलि...
#balasahebthackeray
#digitalpainting #digitalart #art # artist #greatman #illustraction #portrait #greatmanportrait #sketch #drawing #painting #gallery #acrylicpainting #artgallery
तुमची व्यंगचित्रं पाहिली आणि मला व्यंगचित्र काढावसं वाटू लागलं.तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस होता.#साहेब 🙏🙏व्यंगचित्रातून तुम्हाला मानाचा मुजरा..#BalaSahebThackeray @ShivSena #jaimaharashtra #cartoonist #indiasmostpowerfulleader
भुजबळ साहेब पहिल्यांदा घरी आल्यानंतर,...!!!
@UdayGaneshMohit illustrations
लक्ष्मीपूजन औचित्याने मा. राजसाहेब ठाकरेंच व्यंगचित्र #LakshmiPujan #HappyDiwali #RajThackeray #DeMonetisation
'कर्मवीर डाँ.मामासाहेब तथा निवृत्ती गोविंदराव जगदाळे' यांचा आज स्मृती दिन 🙏🌺