संजीवची नवी दीर्घ कविता “अभिधानंतर” च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
" चंद्र च्युईंगम " !
"... पर्यावरण, वातावरण बदल,आणि त्याचे राजकीय व तात्विक भान नव्या प्रतिमांसह मांडणारी ही कदाचित मराठीतील पहिलीच व म्हणून मैलाचा दगड ठरावी...."
(अंकासाठी संपर्क : Poetrywala foundation)

4 8

“मार्मिक”कडून सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..🙏🏼


0 12

श्रध्दांजली 🌹
अगदी काही दिवसापूर्वी म्हणजे त्यांच्या ' जन्म शताब्दी ' निमित्त केल होतं हे स्केच.

🌹#omshanti

0 2

आज ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन 🎭 आजच्या दिवशी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी विष्णुदास भावेंनी "सीता स्वयंवर" हे पहिलं नाटक सांगली ह्याठिकाणी सादर केलं म्हणून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. ❤️#sandeeppathak

9 64

आज ABP माझा वर मुलाखत पाहताना बाबासाहेबांचं करण्याचा मोह आवरला नाही! श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेछा 🌹

2 4

"आपल्या आत्मशक्तीच्या सर्वागीण विकासाला मोठी खीळ घालतो, तो अहंकार त्याचे नाना प्रकार आणि पैलू. सत्तेचा, सामर्थ्याचा, संपत्तीचा,सौंदर्याचा, कीर्तीचा, कुळ याचा अहंकार जीवाला कधीच क्षणभर ही पुढं जाऊ देत नाही..."
💞

8 29

झी मराठीने लहान मुलांसाठी सादर केलेला पहिला सुट्टी विशेषांक "खाली डोकं वर पाय"या अंकामधील "रेवाची गोष्ट" ह्या कथेसाठी मी केलेली चित्रे.आपण नक्की विकत घ्या हा विशेषांक.
शब्दांकन-जितेंद्र जोशी
चित्रे-गौरव यादव

0 6

झी मराठीने लहान मुलांसाठी सादर केलेला पहिला सुट्टी विशेषांक "खाली डोकं वर पाय"या अंकामधील दिलीप प्रभावळकर यांच्या अनुभवावर आधारित "अंतरंग दिलीप" ह्या कथेसाठी मी केलेली चित्रे.आपण नक्की विकत घ्या हा विशेषांक.

11 49

मराठी अभिजात भाषा आहे , हे आता सिद्ध झाले आहे. सर्व पुरावे समोर असतानाही मराठीला अभिजात दर्जा नाकारणे योग्य नाही. सगळ्या मराठी माणसांनी ह्यासाठी एकत्र येऊन सर्व माध्यमांवर मागणी करत राहायला हवी ..

28 62